Thursday, November 21, 2024 03:12:46 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सहकुटुंब मतदान केले.
ROHAN JUVEKAR
2024-11-20 15:17:38
'त्यांना फोटो काढायला घरी पाठवू' या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना टोला हाणला. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
2024-11-18 10:49:02
शरद पवार सहकाऱ्यांना फसवून मुख्यमंत्री झाले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2024-11-15 11:01:20
शिवसेना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार
2024-11-02 19:26:22
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत होणार आहे.
2024-10-23 09:46:38
राशपचे शरद पवार अधिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे मनोज जरांगे असे गणित असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले
2024-10-16 18:53:18
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
2024-10-16 16:14:10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे मंगळवारचे दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
2024-10-08 12:33:23
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचा दौरा करणार आहेत.
2024-10-04 11:00:37
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या घटनेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ३ ऑक्टोबर रोजी राज्यात अभिजात भाषा दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
2024-10-04 10:15:37
मै आतिशी... असं म्हणत आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना सिंग यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायब राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.
2024-09-21 17:16:08
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आम आदमी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्रिपदी आतिशी मार्लेना सिंग यांची एकमताने निवड झाली.
2024-09-17 18:55:17
शिवसेनेच्या नाराज नेत्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे.
2024-09-16 21:18:56
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.
2024-09-09 12:41:28
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ५ ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2024-09-04 20:58:10
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
2024-08-15 19:48:41
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
2024-08-15 19:35:49
राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पवारांनी आठ दिवसांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
2024-08-03 17:31:17
केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४३ मृतदेह आढळले आहेत.
2024-07-30 09:55:23
भारताची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याच्या वचनबद्धतेनुसार, महाराष्ट्राने राज्याचा वाटा म्हणून एक ट्रिलियन डॉलर्स योगदान देण्यासाठी पाऊले उचलली आहेत.
2024-07-27 21:51:40
दिन
घन्टा
मिनेट